Jos buttler captain
जोफ्रा आर्चर परतला, ख्रिस वोक्सला संधी नाही; गतविजेत्या इंग्लंडनं जाहीर केला टी20 विश्वचषकासाठी संघ
—
2024 टी20 विश्वचषकासाठी गतविजेत्या इंग्लंडनं संघ जाहीर केला आहे. इंग्लंडच्या संघात वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचा समावेश करण्यात आला असून तो वर्षभरानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन ...