Jos Buttler
आणि केवळ ११ धावांनी हुकला आयपीएलमधील सर्वात मोठा विक्रम
कोलकाता | मंगळवारी झालेल्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान राॅयल्स सामन्यात कोलकाताने ६ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात राजस्थान राॅयल्सच्या जोश बटलरने २२ चेंडूत ३९ धावांची खेळी....
आयपीएल २०१८: अजिंक्य रहाणेसाठी भूवी ठरतोय धोकादायक
हैद्राबाद | आयपीएलच्या ११ व्या मोसमात आज चौथा सामना सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात होत आहे. सनरायझर्स हैद्राबादचा राजस्थानविरुद्ध प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.....
आयपीएल२०१८: असे आहेत सनरायझर्स हैद्राबाद आणि राजस्थान रॉयल्सचे आजच्या सामन्यासाठी संघ
हैद्राबाद | आयपीएलच्या ११ व्या मोसमात आज चौथा सामना सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात होत आहे. सनरायझर्स हैद्राबादचा राजस्थानविरुद्ध प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. ....
सामनावीर दिनेश कार्तिकची या जागतिक विक्रमाशी बरोबरी
रविवारी कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर पार पडलेल्या निदाहास ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात दिनेश कार्तिकने शेवटच्या चेंडूवर षटकार मारला आणि भारताचा विजय निश्चित केला. या षटकारामुळे मात्र....
यष्टीरक्षक एमएस धोनीने केला हा खास विक्रम
सेंच्युरियन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या दुसऱ्या टी २० सामन्यात कॅप्टन कूल एम एस धोनीने नाबाद अर्धशतक केले आहे. हे अर्धशतक करताना यष्टीरक्षक....
टॉप १०: एबी डिव्हिलिअर्सची विक्रमांची दिवाळी, केले तब्बल १० विश्वविक्रम
आज बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरया वनडेत दक्षिण आफ्रिकेचं एबी डिव्हिलिअर्सने तुफानी फटकेबाजी करत १०४ चेंडूत १७६ धावा केल्या. ही खेळी करताना या खेळाडूने....
एबी डिव्हिलिअर्सने मोडला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा हा विक्रम
बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या वनडेत एबी डिव्हिलिअर्सने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा एक विक्रम मोडला आहे. सर्वात कमी डावात २५ शतके करण्याचा विक्रम....
जोस बटलरने केले मुंबईच्या विजयाचे न्यूड सेलिब्रेशन….
मुंबईकडून आयपीएल २०१७ मध्ये १० सामने खेळलेल्या जोस बटलरने मुंबईच्या विजयाचे सेलिब्रेशन चक्क न्यूड त्याच्या रूममध्ये केले. हा विडिओ त्याने स्वतःच त्याच्या इंस्टाग्राम, फेसबुक....






लाॅर्ड्स कसोटी पाकिस्तानने जिंकली, इंग्लंडविरुद्ध मालिकेत १-० आघाडी
लाॅर्ड्स | इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान कसोटी मालिकेत पाकिस्तानने ९ विकेट्सने विजय मिळवला आहे. त्यांना दुसऱ्या डावात जिंकायला ६४ धावांची गरज होती. पाकिस्तानकडून दुसऱ्या डावात हॅरीस सोहेलने....