Jos Buttler

भारतीयांत फक्त जसप्रीत बुमराहला स्थान मिळालेल्या ड्रीम ११मध्ये बाकी खेळाडू आहेत तरी कोण

—
एप्रिल 22, 2020

भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज आणि देशांतर्गत प्रथम श्रेणी क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती घेणाऱ्या वसीम जाफरने (Wasim Jaffer) त्याच्या ११ जणांच्या सर्वोत्तम टी२० संघाची निवड केली....

इंग्लंडचा हा गोलंदाज म्हणतोय, ‘आयपीएलमध्ये माझ्या गोलंदाजीच्या आयडीया सांगणार नाही’

—
मार्च 1, 2020

आयपीएल2020 (IPL 2020) चा 13 वा हंगाम (13th Season) अगदीच जवळ आला आहे. त्यासाठी सर्व फ्रँचायझी संघांनी तयारीला सुरुवात केली आहे. परंतु यापूर्वी इंग्लंडचा अष्टपैलू....

आयपीएलमध्ये स्मिथ, स्टोक्सबरोबर ड्रेसिंग रुम शेअर करण्याबद्दल जयस्वालने केले मोठे भाष्य; म्हणाला

—
फेब्रुवारी 18, 2020

नुकताच 19 वर्षाखालील विश्वचषक (Under 19 World Cup) दक्षिण आफ्रिकेत पार पडला. या विश्वचषकातील अंतिम सामन्यात भारतीय संघाला बांगलादेश विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. असे....

कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना खेळणाऱ्या फिलँडरला आयसीसीने सुनावली मोठी शिक्षा

—
जानेवारी 27, 2020

क्रिकेटमध्ये आपण पाहिले आहे की खेळाडूंमध्ये शाब्दिक चकमकी घडत असतात. तसेच खेळाडूंना त्यांच्या चुकीची शिक्षाही देण्यात येते. असाच एक वाद रविवारी (26 जानेवारी) वंडरर्स स्टेडियम....

भर मैदानात जेव्हा खेळाडू करतात शिवीगाळ…

—
जानेवारी 9, 2020

इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका संघात केपटाऊनमध्ये खेळल्या गेलेल्या दुसर्‍या कसोटी सामन्यात जोस बटलर आणि वर्नोन फिलँडर यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. दक्षिण आफ्रिकेच्या दुसर्‍या डावात....

या मोठ्या दौऱ्यासाठी इंग्लंड संघाची घोषणा, दोन मोठ्या खेळाडूंना वगळले…

—
सप्टेंबर 24, 2019

सोमवारी(23 सप्टेंबर) न्यूझीलंड दौऱ्यासाठी इंग्लंडच्या कसोटी आणि टी20 संघाची घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यासाठी जाॅनी बेयरस्टोला (Jonny Bairstow) आणि जेसन राॅयला (Jason Roy) कसोटी....

पहिल्या ऍशेस सामन्यासाठी असा आहे इंग्लंडचा संघ; या खेळाडूला मिळाली पहिल्यांदाच संधी

—
जुलै 27, 2019

1 ऑगस्टपासून 71 व्या ऍशेस मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी इंग्लंडचा 14 जणांचा संघ आज जाहिर झाला आहे. हा सामना बर्मिंगहॅमला एजबस्टर्न....

…म्हणून स्टिव्ह स्मिथच्या रनआऊटचा व्हिडिओ होतोय व्हायरल

—
जुलै 12, 2019

बर्मिंगहॅम। गुरुवारी(11 जूलै) 2019 क्रिकेट विश्वचषकात एजबस्टर्न स्टेडीयमवर इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात दुसरा उपांत्य सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 8 विकेट्सने पराभव स्विकारावा लागला.....

एकाच दिवसात झाली तब्बल ६८ षटकारांची बरसात…

—
फेब्रुवारी 28, 2019

बुधवारी(27 फेब्रुवारी) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात दुसरा टी20 सामना तर विंडीज विरुद्ध इंग्लंड संघाच चौथा वनडे सामना पार पडला. या दोन्ही सामन्यात क्रिकेट चाहत्यांना षटकारांची....

बापरे! एकाच सामन्यात तब्बल ४६ षटकार…

—
फेब्रुवारी 28, 2019

विंडीज विरुद्ध इंग्लंड संघात बुधवारी(27 फेब्रुवारी) चौथा वनडे सामना पार पडला. या वनडे सामन्यात इंग्लंडने 29 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात दोन्ही संघाच्या फलंदाजांची तुफानी....

२०१८ वर्षांत कसोटीत सर्वाधिक धावा करणारे ५ फलंदाज

—
डिसेंबर 31, 2018

क्रिकेटमधील यावर्षीचे सर्व सामने पार पडले आहेत. या वर्षी अनेक फलंदाजांनी मोठे विक्रम केले आहेत. यात टॉम लॅथमने यावर्षी सर्वोत्तम वैयक्तिक खेळी केली. तर भारताचा....

अबब! या सामन्यांत झाले तब्बल १५ खेळाडू LBW आऊट

—
नोव्हेंबर 17, 2018

पल्लेकेल | इंग्लंड विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेला विजयासाठी ७५ धावांची गरज आहे तर इंग्लंडला हा कसोटी सामना जिंकण्यासाठी ३ विकेट्सची गरज आहे. या....

रुट- कोहलीबरोबर घडला क्रिकेटमधील सर्वात वेगळा योगायोग

—
नोव्हेंबर 14, 2018

पल्लेकेल | इंग्लंड विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु त्यांचा हा निर्णय चांगलाच अंगलट आला आहे. सध्या इंग्लंडने ७५.४....

आणि त्याने वयाच्या ४१व्या वर्षी घेतली कसोटी क्रिकेटमध्ये विकेट

—
नोव्हेंबर 6, 2018

गाॅल | इंग्लंड विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिकेला आज सुरुवात झाली. ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्याच सामन्यात आज रंगाना हेराथने कसोटी क्रिकेटमधील मोठा पराक्रम केला. वयाच्या ४०व्या....

श्रीलंकेमध्ये सफारीला गेलेल्या इंग्लंडच्या क्रिकेटपटूंची जीप अडकली चिखलात

—
ऑक्टोबर 14, 2018

इंग्लंडचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात 10 आॅक्टोबरपासून श्रीलंका विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 वनडे सामन्यांची मालिका सुरु झाली आहे. पण पहिलाच सामना पावसामुळे....

Previous Next