Jose Leudo
ISL 2018: दिल्ली-नॉर्थइस्ट लढतीपूर्वी शब्दयुद्ध
दिल्ली। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) नॉर्थइस्ट युनायटेड एफसी आणि दिल्ली डायनॅमोज एफसी यांच्यातील लढतीपूर्वी शब्दयुद्ध पेटले. दिल्लीचा संघ आठव्या स्थानावर घसरला आहे. हेच आपल्याकडे सुत्रे....





