josh Inglis stats

नुकतीच ठोकलीत २ शतके, आता थेट टी२० विश्वचषकातून आंतरराष्ट्रीय पदार्पण करणार ‘जोश इंग्लिश’; वाचा त्याच्याबद्दल

येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात युएई आणि ओमानमध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धेचा थरार रंगणार आहे. ही मोठी स्पर्धा सुरू होण्यासाठी अवघ्या २ महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. ...