juma miyagi t20 world cup 2024
झोपडपट्टीत दिवस काढले, प्यायला शुद्ध पाणी नव्हतं; युगांडाचा हा क्रिकेटपटू आता विश्वचषकात आपला जलवा दाखवणार!
कोणत्याही खेळात तुम्हाला काहीतरी मोठं साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात. क्रिकेटचा खेळ हळूहळू जगाच्या कानाकोपऱ्यात पसरत आहे. यंदाच्या टी20 विश्वचषक 2024 मध्ये एकूण 20....






