Just Cricket Ground
‘या’ कारणांमुळे भविष्यात यशस्वी शिखर धवनची जागा बळकावणार!
यशस्वी जयस्वाल सध्या उत्कृष्ट फॉर्मात आहे. एकामागून एक सलग शतके झळकावत आहेत. रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत मुंबईकडून खेळताना त्याने शतक झळकावले. उपांत्यपूर्व फेरीत पहिले शतक....






