kagiso rabada viral Yorker video

रबाडाच्या अचूक यॉर्कर चेंडूने स्टंप्स चक्काचूर, फलंदाज पोलार्डही बघतच राहिला

जुलै 1, 2021

वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका या बलाढ्य संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने १ धावेने विजय....