Kamran Akmal On Babar Azam

Babar-Azam

‘आता कर्णधारपद सोड आणि विराटसारखे बॅटिंगवर लक्ष दे’, पाकिस्तानच्याच माजी खेळाडूचा बाबर आझमला सल्ला

ऑक्टोबर 29, 2022

पाकिस्तान क्रिकेट संघाला टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत खेळलेल्या दोन्ही सामन्यात अपयश आले. त्यांना आधी कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि नंतर झिम्बाब्वे संघाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला.....