Kane Williamson and Virat Kohli
विराटच्या जवळच्या मित्रानेच मोडला त्याचा विक्रम, पण क्रिकेटप्रेमी झालेत खूश, कौतूकाचा होतोय वर्षाव, जाणून घ्या!
न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे, ज्यातील पहिला सामना रविवारपासून (दि. 4) सुरु झाला. सामन्याच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंड संघ....






