Kapil Dev And Dawood Ibrahim
ज्या दाऊदला पाहून सर्वांची टरकते, त्याला कपिल पाजींनी शिकवलेला चांगलाच धडा, काय होता तो किस्सा?
दाऊद इब्राहिम. एक असं नाव जे लहानपणापासून आपल्या सर्वांच्या कानावर पडत आलेय. त्याचे काही मोजकेच फोटो आपण पाहतो. गुन्हेगारी असो, राजकारण असो, बॉलीवूड असो नाहीतर....






