Kashiling Adake

या मोसमात काशीलिंगने पूर्ण केले रेडींग गुणाचे शतक!!

प्रो कबड्डीमध्ये काल यु मुंबा संघाने बेंगलुरु बुल्स संघाचा ३०-४२ असा पराभव केला. यु मुंबासाठी विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो महाराष्ट्राचा काशीलिंग आडके. या ...

काशीलिंग आडकेच्या नावे आज होणार मोठा विक्रम!!

प्रो कबड्डीमध्ये आज यु मुंबा आणि बेंगलूरु बुल्स हे आमने-सामने येणार आहेत. आजच्या सामन्यात यु मुंबाचा स्टार रेडर आणि महाराष्ट्रातील कबड्डीप्रेमींच्या गळ्यातला ताईत असणारा ...

आज प्रदीप नरवाल’कडून होऊ शकतो प्रो कबड्डी’मधील सर्वात मोठा विक्रम

रांची लेगमध्ये विक्रमांचा पाऊस पडतो आहे. रांची शहर पटणा पायरेट्सचे घरचे मैदान असल्याने पटणाचा संघ आज पुन्हा मैदानात दिसणार आहे. त्यांचा सामना बेंगलूरु बुल्स ...

प्रदीप नरवालच्या नावावर ३ दिवसात ३ विक्रम

सध्या प्रो-कबड्डीचा मुक्काम रांचीमध्ये आहे. रांची पटणा पायरेट्स संघाचे घरचे मैदान आहे. पटणा पायरेट्स संघाच्या पाठीराख्यांसाठी घरच्या मैदानावरील सामने खूप अविस्मरणीय होत आहेत. डुबकी ...

तीन दिवसात प्रदीप नरवालने मोडले अनुप कुमारचे तीन विक्रम

सध्या प्रो-कबड्डीचा मुक्काम रांचीमध्ये आहे. रांची पटणा पायरेट्स संघाचे घरचे मैदान आहे. पटणा पायरेट्स संघाच्या पाठीराख्यांसाठी घरच्या मैदानावरील सामने खूप अविस्मरणीय होत आहेत. डुबकी ...

एका मोसमात सर्वाधीक गुणांचा विक्रम झाला प्रदीप नरवालच्या नावावर

प्रो कबड्डीमधील एका मोसमात सर्वाधिक गुण मिळवण्याच्या विक्रम जो मागील चारही मोसम अबाधित होता तो पाचव्या मोसमात मोडला गेला आहे. अनुप कुमारच्या नावे असणारा ...

यु मुंबा करणार का पराभवाची परतफेड

प्रो कबड्डीमध्ये आजपासून पटणा लेग सुरु होत आहे. आज दुसरा सामना यु मुंबा आणि गुजरात फॉरचूनजायन्टस या संघात होणार आहे.या अगोदर या दोन संघाची ...

प्रदीपला खुणावतोय एका मोसमात सर्वाधीक गुण मिळवण्याचा विक्रम

प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमात पहिल्या मोसम बनलेला सर्वात मोठा विक्रम मोडला जाणार आहे. प्रो कबड्डीमधील रेडर आणि त्याच्या भोवतालचे वलय हे सर्व ज्ञात आहे. ...

प्रो कबड्डी: आठ सामन्यानंतर तेलगू टायटन्सचा पहिला विजय !

लखनौच्या बाबू बनारसी दास स्टेडियमवर शनिवारी झालेल्या लढतीत तेलगू टायटन्सने यू मुंबावर ३७-३२ असा विजय मिळवत लगातार आठ सामन्यांनंतर पहिला विजय मिळवला आहे. खूप ...

मागील मोसमापर्यंतचे हे सुपरस्टार या मोसमामध्ये मात्र फ्लॉप

प्रो कबड्डीमध्ये काही नवीन खेळाडूंनी नाव कमावले आहे. तर काही खेळाडूंना त्यांच्या नावाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही आहे. प्रो कबड्डीच्या मागील मोसमापर्यंतचे हे ...

गुजरातची घरच्या मैदानावर विजयी सुरवात

प्रो कबड्डीमध्ये कालपासून अहमदाबाद येथे सामने सुरु झाले. अहमदाबाद हे घरचे मैदान असलेले गुजरात फॉरचूनजायन्टस आणि यु.मुंबा एकमेकांसमोर उभे होते. या सामन्यात गुजरात संघाने ...

आज मुंबई गुजरात आमने-सामने !

काल प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमातील नागपूर मुक्कामातील शेवटचा सामना बेंगलुरु बुल्स आणि तामिल थालयइवाज यांच्यात झाला. सामना जिंकून तामिल थालयइवाज यांनी प्रो कबड्डीमध्ये आपला ...

प्रो कबड्डी: या वर्षी हे खेळाडू ठरू शकतात टॉप- ५ रेडर

क्रिकेटमध्ये फलंदाजाला, फुटबॉलमध्ये स्ट्रायकरला जितके महत्त्व असते तितकेच महत्त्व आणि कबड्डीमध्ये रेडरला असते. क्रिकेटमध्ये जस कौतुक फलंदाजाच्या वाट्याला येते तसेच कबड्डीमध्ये रेडर भाव खाऊन ...

मराठमोळी प्रो कबड्डी

कबड्डी हा मराठमोळा खेळ,महाराष्ट्राच्या मातीनेच जगाला हा खेळ दिला. त्यामुळे प्रो कबड्डीत मराठी खेळाडूंचा भरणा नसता तर नवलच होते! प्रो कबड्डीत महाराष्ट्राचे खेळाडू वेगवेगळ्या ...

प्रो-कबड्डी- यु मुंबामध्ये दोन महाराष्ट्रीयन खेळाडू…

२०१५ सालच्या प्रो-कबड्डी विजेत्या यु- मुंबा संघाने दोन महाराष्ट्रीयन खेळाडूंना पहिल्या दिवशीच्या लिलावानंतर संघात स्थान दिले आहे. ४ कोटी या एकूण रकमेपैकी तब्ब्ल ७६.५० ...