Kaun Pravin Tambe

पाहा अंगावर काटे आणणारा ‘कौन प्रवीण तांबे?’ चित्रपटाचा लाजवाब ट्रेलर; राहुल द्रविडचेही फिल्मी दुनियेत पदार्पण

मार्च 11, 2022

आयपीएलमध्ये सर्वात जास्त वयात पदार्पण करणारा खेळाडू म्हणून प्रवीण तांबेला ओळखले जाते. तांबेने २०१३ साली वयाच्या ४१ व्या वर्षी आयपीएलमध्ये एन्ट्री केली होती. त्याच्या आयुष्यावर आधारित....