Kavya Maran Celebration
Video: मेयर्सची विकेट पडताच हैदराबादच्या मालकिणीचे तुफान सेलिब्रेशन, काव्याच्या अंदाजावर चाहते फिदा
लखनऊ सुपर जायंट्स संघाने आयपीएल 2023च्या दहाव्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाला 5 विकेट्सने पराभवाचा धक्का दिला. हा हैदराबादचा हंगामातील सलग दुसरा पराभव होता. इकाना क्रिकेट....





