Kemar Roach
असा काय विक्रम गोलंदाजीत झालायं ज्याची जगभरात आहे चर्चा!
अॅंटीगा | विंडीजमधील सर विवियन रिचर्ड्स स्टेडियमवर बुधवार, ४ जुलैला सुरु झालेल्या विंडीज-बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात विंडीजने बांगलादेशला पहिल्या डावात १८.४ षटकात ४३ धावांवर बाद....





