Kerala Blasters FC vs Mumbai City FC
मुंबई सिटी एफसीचा दणदणीत विजय, केरळा ब्लास्टर्सला त्यांच्याच घरी केले पराभूत
कोची, २८ ऑक्टोबर : हिरो इंडियन सुपर लीग २०२२-२३ (आयएसएल) मधील केरळा ब्लास्टर्स आणि मुंबई सिटी एफसी यांच्यातील लढत फुटबॉलप्रेमींसाठी पर्वणी ठरली. निकाल मुंबई सिटी....






