Kevin Pietersen statement on Glenn Maxwell

पाच सामन्यात दोन अर्धशतके; मॅक्सवेलच्या कामगिरीबद्दल दिग्गज म्हणाला, “त्याच्या यशाने अचंबित झालोय”

एप्रिल 25, 2021

इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने ग्लेन मॅक्सवेलला १४.२५ कोटी खर्च करत आपल्या संघात स्थान दिले होते. मॅक्सवेलने या हंगामातील....