Khelo India 2019
खेलो इंडिया: आज रंगणार कबड्डीची अंतिम फेरी, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनातर्फे महाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात खेलो इंडिया स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेतील कबड्डीचे अंतिम फेरीचे सामने आज(18 जानेवारी) रंगणार....
खेलो इंडिया: कबड्डीत महाराष्ट्राला पराभवाचा धक्का
पुणे। घरच्या मैदानावर विजेतेपदाची अपेक्षा असलेल्या महाराष्ट्राला २१ वर्षाखालील मुलींच्या गटात उपांत्य फेरीतच पराभवाचा धक्का बसला. उपांत्य फेरीतील पराभवामुळे त्यांना कास्यंपदकावरच समाधान मानावे लागले. पुण्यातील....
खेलो इंडिया: खो खोमध्ये महाराष्ट्राचे निर्विवाद वर्चस्व, कबड्डी, बास्केटबॉल, टेनिसमध्ये आगेकूच
पुणे। केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्या तर्फे आयोजित खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धेत बुधवारी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी खो खो मध्ये वर्चस्व गाजविले. खो खो १७....
खेलो इंडिया: असे आहे कबड्डीच्या उपांत्य फेरीचे संपूर्ण वेळापत्रक
केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनातर्फे महाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात खेलो इंडिया स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेतील कबड्डीचे उपांत्य फेरीचे सामने आज(17 जानेवारी) रंगणार....
खेलो इंडिया: खो खो मध्ये महाराष्ट्राचे निर्विवाद वर्चस्व कायम, चारही गटात महाराष्ट्र अंतिम फेरीत
पुणे। महाराष्ट्राने १७ व २१ वर्षाखालील मुले व मुली या गटांमध्ये सुवर्णपदक मिळविण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले. त्यांनी १७ व २१ वर्षाखालील मुले व....
खेलो इंडिया: फुटबॉलचे तीन उपांत्य आणि अंतिम सामने पुण्यामध्ये होणार
पुणे। खेलो इंडिया युथ गेम्समध्ये सुरु असलेले फुटबॉलचे सामने आज (दि. १६) पासून पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडानगरीत होणार आहेत. गुरुवारी (दि.१६) तीन उपांत्य सामने....
खेलो इंडिया: टेबल टेनिसच्या पात्रता फेरीत दिया, सृष्टी, देव दीपित विजयी
पुणे। महाराष्ट्राच्या दिया चितळे, सृष्टी हेळंगडी व देव श्रॉफ यांनी पात्रता फेरीत विजय मिळवित टेबल टेनिसमध्ये आव्हान राखले. पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडानगरीत खेलो इंडिया....
खेलो इंडिया: कबड्डीमध्ये २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्र उपांत्य फेरीत
पुणे। महाराष्ट्राच्या खेळाडूंची अन्य गटात पराभव सुरू असतानाच २१ वर्षाखालील मुलींमध्ये महाराष्ट्राने उपांत्य फेरीत स्थान मिळविले. त्यांनी साखळी गटातील शेवटच्या लढतीत उत्तरप्रदेशचा ३८-२३ असा पराभव....
खेलो इंडिया: बास्केटबॉल स्पर्धेत मुलांमध्ये महाराष्ट्राला संमिश्र यश
पुणे। महाराष्ट्राला बास्केटबॉलमध्ये संमिश्र यशास सामोरे जावे लागले. मुलींच्या २१ वषार्खालील गटात महाराष्ट्राने बाद फेरीच्या आशा कायम राखल्या. त्यांनी कर्नाटकला रंगतदार लढतीत ८०-७४ असे पराभूत....
खेलो इंडिया: नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठुरे हिचा सुवर्णवेध
पुणे। औरंगाबादची उद्योन्मुख खेळाडू हर्षदा निठुरे हिने दहा मीटर एअर पिस्तूलमध्ये सोनेरी वेध घेत नेमबाजीमध्ये कौतुकास्पद कामगिरी केली. तिने २१ वषार्खालील मुलींमध्ये २३६.३ गुणांची नोंद....
खेलो इंडिया: बास्केटबॉलमध्ये महाराष्ट्राचा उत्तरप्रदेशवर रोमहर्षक विजय
पुणे। समीर कुरेशी याने लागोपाठ दोन वेळा तीन गुणांची नोंद केली, त्यामुळेच बास्केटबॉलमध्ये महाराष्ट्राने उत्तरप्रदेशवर ७४-६७ अशी मात केली. या सामन्यासह महाराष्ट्राने बास्केटबॉलमधील मुलांच्या २१....
क्रीडा क्षेत्रासाठी सकारात्मक वातावरण : नीलम कपूर
पुणे। ऑलिंपिकमध्ये देशाची कामगिरी उंचावण्यासाठी क्रीडा क्षेत्रासाठी सकारात्मक वातावरण निर्माण होणे महत्त्वाचे होते. खेलो इंडिया महोत्सवाद्वारे हे वातावरण निर्माण झाले आहे. यंदाच्या या महोत्सवात २९....
खेलो इंडिया: महाराष्ट्राच्या २१ वर्षाखालील मुलीच्या कबड्डी संघाची विजयी सलामी, सोनाली व असावरीचे सुपरटेन
पुणे- बालेवाडी येथे आजपासून सुरू झालेल्या खेलो इंडिया कबड्डी स्पर्धेत २१ वर्षाखालील मुलीच्या गटात महाराष्ट्र विरुद्ध वेस्ट बंगाल यांच्यात सामना झाला. महाराष्ट्राची स्टार खेळाडू व....
खेलो इंडिया: अॅथलेटिक्समध्ये रिले शर्यतीत महाराष्ट्राचा दबदबा
पुणे। महाराष्ट्राच्या खेळाडूंनी १७ वषार्खालील चार बाय ४०० मीटर्स रिले शर्यतीत ब्राँझपदक पटकाविले. त्यांनी हे अंतर चार मिनिटे ०.५६ सेकंदात पार केले. केरळ (३ मिनिटे....
खेलो इंडिया: बॅडमिंटनमध्ये महाराष्ट्राचा दुहेरी धमाका
पुणे। बॅडमिंटनमध्ये रविवारी महाराष्ट्राला संमिश्र यश लाभले. सतरा वर्षाखालील मुलींच्या दुहेरीत महाराष्ट्राच्या आर्या देशपांडे व अनन्या फडके यांनी अजिंक्यपद मिळविताना राजस्थानच्या साक्षी असरानी व अनुष्का....





