Khelo India 2019

खेलो इंडिया: जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राला एरिक डेला सुवर्णपदक

जानेवारी 11, 2019

पुणे। जिम्नॅस्टिकमध्ये महाराष्ट्राच्या एरिक डे याने २१ वर्षाखालील गटातील साधन प्रकारांमध्ये वैयक्तिक सर्वसाधारण प्रकारात सुवर्णपदक जिंकले. त्याने पॉमेल हॉर्स, समांतर बार, रोमन रिंग्ज आदी सर्वच....

खेलो इंडिया: जलतरणात महाराष्ट्राचा वेदांत व युगाची सोनेरी कामगिरी

जानेवारी 11, 2019

पुणे। वेदांत बापना व युगा बिरनाळे या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सुवर्णपदक जिंकून जलतरणात नेत्रदीपक यश संपादन केले. त्याखेरीज महाराष्ट्राच्या अनया वाला, ऋतुजा तळेगावकर, साहिल गनगोटे यांनी....

खेलो इंडिया: अडथळ्याच्या शर्यतीत महाराष्ट्राची चार पदकांची कमाई

जानेवारी 11, 2019

पुणे। महाराष्ट्राच्या अल्डेन नो-होना याने ११० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत २१ वर्षाखालील मुलांच्या गटात सुवर्णपदकाची जिंकून शानदार कामगिरी केली. तेजस शिरसे याने ११० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत....

खेलो इंडिया: जलतरणात महाराष्ट्राच्या करीना, शेरॉन, मिहिर सुवर्णपदकाचे मानकरी

जानेवारी 11, 2019

पुणे। महाराष्ट्राच्या करीना शांक्ता, शेरॉन शाजू व मिहिर आंम्ब्रे यांनी सोनेरी वेध घेत जलतरणात चांगली कामगिरी केली. त्याखेरीज ज्योती पाटील व ऋतुजा तळेगावकर यांनी रौप्यपदक....

आनंद लुटण्यासाठी, फिट राहण्यासाठी खेळा – राजवर्धनसिंग राठोड

जानेवारी 11, 2019

पुणे। इतकी वर्षे खेळाकडे आपले दुर्लक्ष झाले आहे. त्याची भरपाई आता आपल्याला करायची आहे. आपले खेळाडू ऑलिम्पिक मेडल जिंकणार आहेतच, पण खेळाची संस्कृती टिकविण्यासाठी प्रत्येकाने....

खेलो इंडिया: पंधराशे मीटर धावण्यात महाराष्ट्राचा सौरभ रावत विजेता; उंच उडीत धैर्यशीलचे रुपेशी यश

जानेवारी 10, 2019

पुणे। महाराष्ट्राच्या सौरभ रावत याने पंधराशे मीटर्स धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकून अ‍ॅॅथलेटिक्समध्ये शानदार कामगिरी केली. धैर्यशील गायकवाड याने १७ वषार्खालील गटात उंच उडीत रौप्यपदक पटकाविले....

खेलो इंडिया: जेरेमी, गुलामचे विक्रमांसह सुवर्णपदक

जानेवारी 10, 2019

पुणे। मिझोरामचा जेरेमी लालरिन्हुंगा व उत्तराखंडचा गुलाम नवी यांनी विक्रम नोंदवित वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदकांची कमाई केली. त्यांनी अनुक्रमे १७ वषार्खालील व २१ वषार्खालील मुलांच्या गटातील ६७....

खेलो इंडिया: स्पोटर्स एक्स्पोमध्ये महाराष्ट्राचे क्रीडामंत्री कबड्डीच्या मैदानात

जानेवारी 10, 2019

पुणे। फुटबॉल, रायफल शुटींग सारख्या खेळांसोबतच कबड्डीसारख्या पारंपरिक भारतीय खेळामध्ये स्वत: मैदानात उतरुन महाराष्ट्राचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. खेलो इंडिया युथ गेम्स....

देशातील १ हजार खेळाडूंना दरवर्षी ५ लाख रुपये देणार – केंद्रीय क्रीडामंत्री राजवर्धनसिंग राठोड

जानेवारी 10, 2019

पुणे। भारतात अनेक दिग्गज खेळाडू आहेत, ज्यांनी अडचणींचा सामना करीत भारताचा झेंडा फडकविला आहे. त्यामुळे आपल्यातील १ हजार खेळाडू निवडले जाणार असून त्यांना प्रत्येक वर्षी....

खेलो इंडिया युथ गेम्स: ज्युदोत महाराष्ट्राच्या आदित्य धोपावकरकडून सुवर्णपदकाची अपेक्षा

जानेवारी 10, 2019

पुणे। ताकदवान कौशल्याच्या क्रीडा प्रकारांना गुरुवार (दि.१०) पासून प्रारंभ होत असून ज्युदोत आदित्य धोपावकरकडून महाराष्ट्राला सुवर्णपदकाची अपेक्षा आहे. आदित्य याने जयपूर येथे गतवर्षी झालेल्या राष्ट्रकुल....

खेलो इंडिया स्पर्धेसाठी शिवछत्रपती क्रीडानगरी सज्ज, बालेवाडी क्रीडानगरीतील बॅडमिंटन सभागृहात उद्घाटन सोहळा

जानेवारी 9, 2019

पुणे। देशभरातील युवा खेळाडूंचे कौशल्य पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या क्रीडा चाहत्यांना बुधवार (दि.९जानेवारी) पासून खेळाचा आनंद घेण्याची संधी मिळणार आहे. देशभरातील अव्वल दर्जाच्या खेळाडूंचा समावेश असलेल्या....

खेलो इंडिया स्पर्धा २०१९: विजय संतान यांची महाराष्ट्राच्या पथक प्रमुखपदी निवड

जानेवारी 9, 2019

पुणे। पुण्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान यांची महाराष्ट्राच्या पथक प्रमुख पदी निवड झाली असून तालुका क्रीडा अधिकारी अरुण पाटील यांची उपपथक प्रमुख पदी निवड....