Khushdil Shah Threat For India
भारताची चिंता शिगेला! पाकिस्तानला मिळालाय नवा पावर हिटर, 233च्या स्ट्राईक रेटने केलीय फटकेबाजी
आशिया चषक 2022 मध्ये हाँगकाँगविरुद्धचा ‘करा वा मरा’ सामना जिंकत पाकिस्तानने सुपर-4 साठी पात्रता मिळवली आहे. शुक्रवारी (02 सप्टेंबर) शारजाहच्या मैदानावर पाकिस्तान विरुद्ध हाँगकाँग संघांची....






