kite stops play
अय्योव! कोलंबो वनडेदरम्यान अचानक मैदानात आला पतंग, पुढे काय घडले एकदा पाहाच
भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये रविवारी (१८ जुलै) पहिला वनडे सामना पार पडला. ज्यामध्ये पुन्हा एकदा श्रीलंका संघाच्या हाती निराशा आली आहे. भारतीय संघाने....






