KKR vs MI

KKR

KKR साठी आनंदाची बातमी! स्टार अष्टपैलू खेळाडू पुन्हा मैदानात उतरण्यासाठी फिट

आयपीएल 2025 चा पहिला सामना पराभूत झाल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सने दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा 8 विकेट्सने पराभव केला. कोलकाता नाईट रायडर्स संघाचा पुढचा सामना ...

केकेआरच्या खेळाडूला ‘ही’ चूक पडली महागात, BCCI ने ठोठावला दंड; जाणून घ्या

आयपीएल 2024 च्या 60 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं मुंबई इंडियन्सचा 18 धावांनी पराभव केला. यासह केकेआर प्लेऑफसाठी पात्र ठरणारा पहिला संघ बनला आहे. ...

रोमहर्षक सामन्यात केकेआरचा मुंबईवर 18 धावांनी विजय, हर्षित राणा ठरला विजयाचा हिरो

आयपीएल 2024 च्या 60 व्या सामन्यात आज कोलकाता नाईट रायडर्ससमोर मुंबई इंडियन्सचं आव्हान होतं. कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. केकेआरनं मुंबईवर ...

बुमराहच्या आऊट स्विंग होणाऱ्या चेंडूनं अचानक वाट बदलली! सुनील नारायण चारी मुंड्या चित! पाहा VIDEO

शनिवारी (11 मे) कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना खेळला गेला. पावसामुळे हा सामना 16 षटकांचाच करण्यात आला होता. नाणेफेक हारल्यानंतर कोलकाताची ...

ईडन गार्डनवर हार्दिक पांड्यानं जिंकला टॉस, प्रथम गोलंदाजी करणार; पावसामुळे 16-16 षटकांचा असेल सामना

आयपीएल 2024 मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात ईडन गार्डन मैदानावर सामना खेळला जात आहे. मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय ...

Andre-Russell

‘तो’ काय सुपरमॅन नाहीये, जो नेहमीच विजय मिळवून देईल, म्हणत शास्त्रींची कोलकाता संघावर आगपाखड

इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये अनेक खेळाडू आपला दमदार खेळ दाखवत आहेत. तसेच, ते आपल्या संघाला पराभवाच्या गर्तेतून बाहेर काढण्याचही पूर्ण प्रयत्न करत आहेत. मात्र, ...

Ishan-Kishan-and-MS-Dhoni

‘त्यावेळी धोनीने ताहीरला काय सांगितले माहित नाही, पण माझा झेल गेला’, इशान किशनने सांगितला किस्सा

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या १५ व्या हंगामातील १४ वा सामना ५ वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावलेल्या मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघांमध्ये पुण्याच्या ...

KKR-vs-MI

IPL2022| कोलकाता वि. मुंबई सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!

पुणे। बुधवारी (६ एप्रिल) इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामातील १४ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात होणार आहे. हा सामना पुण्यातील ...

Rohit-Sharma-and-Shreyas-Iyer

IPL 2022| केव्हा आणि कसा पाहाल कोलकाता वि. मुंबई सामना, कसे असेल हवामान; जाणून घ्या सर्वकाही

पुणे। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामातील १४ वा सामना बुधवारी (६ एप्रिल) खेळवण्यात येणार आहे. हा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात ...

मनात किती खोट म्हणावं!! लाईव्ह सामन्यात डगआऊटमधून कर्णधार मॉर्गनला प्रशिक्षकांच्या खाणाखुणा

इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा ३८ वा सामना रविवारी (२६ सप्टेंबर) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झाला. या सामन्यात आपली विजयी ...

कोच असावा तर असा! मुंबईच्या रोमहर्षक विजयानंतर जयवर्धनेच्या प्रेरणादायी भाषणाचा व्हिडिओ होतोय व्हायरल

जगातील सर्वात प्रसिद्ध व्यवसायिक टी२० लीग असलेल्या आयपीएल २०२१ मधील पाचवा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) यांच्यात खेळला गेला. चेन्नईच्या एम. ...

Mumbai-Indians

मुंबई म्हणजे आयपीएलची अंडरटेकर; केकेआरविरुद्धच्या विजयानंतर सेहवागने शेअर केला ‘हा’ खास व्हिडिओ

आयपीएल २०२१ मधील पाचवा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात मुंबईने १५३ धावांचा ...

गोलंदाजी करताना रोहितचा पाय मुरगळला अन् पत्नी रितीका काळजीने झाली अस्वस्थ, बघा तो क्षण

मंगळवारी (13 एप्रिल) रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध झालेल्या रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्सने दहा धावांनी विजय मिळवला. यंदाच्या आयपीएल मोसमातील मुंबई इंडियन्सचा हा पहिला ...

Mumbai-Indians

मुंबई इंडियन्सने केलेल्या ‘त्या’ ट्विटने जिंकले मराठी चाहत्यांचे मन; पाहा असं काय लिहिलं होतं 

चेन्नई। मंगळवारी(१३ एप्रिल) इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील पाचवा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात पार पडला. या सामन्यात मुंबईने गोलंदाजांनी अखेरच्या ...

रोहित शर्माची तुफानी फलंदाजी, मुंबईचा कोलकातावर दणदणीत विजय

आयपीएल २०२० च्या हंगामाला सुरुवात झाली आहे. आयपीएलमधील पाचवा सामना मंगळवारी (२३ सप्टेंबर) रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात पार पडला. अबु ...