KKR

‘माझ्यासाठी आयपीएल म्हणजेच…,’ आंद्रे रसेलच्या त्या विधानाने जिंकली कोट्यावधी भारतीयांची मने

—
एप्रिल 12, 2021

आयपीएलचे 14 वे सत्र सुरू झाले असून आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सुरुवातीच्या तीन सामन्यांमध्ये बरेच रोमांचक प्रसंग पाहायला मिळाले आहेत. कोरोना विषाणूमुळे आयपीएलचे मागील सत्र दुबईमध्ये....

भिडू नंबर १! अर्धशतक केल्यानंतर नितीश राणाचे अनोखे सेलिब्रेशन, पण कोणासाठी? ऐका त्याच्याच तोंडून

—
एप्रिल 12, 2021

क्रिकेटजगतात अनेक असे खेळाडू आहेत, जे शतक केल्यावर किंवा विकेट घेतल्यावर आगळे वेगळे सेलिब्रेशन करताना दिसतात. रविवारी (१० एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद....

“तो सूर्यकुमार यादवचा प्रो व्हर्जन आहे, त्याला सलामीला संधी मिळावी”

—
एप्रिल 12, 2021

गतवर्षी कोरोना असल्यामुळे आयपीएल २०२० स्पर्धेचे आयोजन युएईमध्ये करण्यात आले होते. या आयपीएल हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघाचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक याला साजेशी कामगिरी....

कोणी स्पॉट फिक्सिंग केली तर कोणी प्रतिस्पर्धाच्या किनशिलात मारली; ‘ते’ मोठे वाद ज्यामुळे आयपीएलचं नाव पार धुळीस मिळालं

—
एप्रिल 6, 2021

आयपीएल 2021 ही एप्रिल महिन्यात सुरु होणारी लोकप्रिय लीग ही यंदा भारतातच होत आहे. मागील हंगामात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता संयुक्त अरब अमिरातीत आयपीएलचे आयोजन करण्यात....

बाबा जरा जपून! आंद्रे रसलच्या जोरदार शॉटवर दुखापग्रस्त होता होता थोडक्यात बचावला दिनेश कार्तिक, पाहा व्हिडिओ

—
एप्रिल 5, 2021

भारतात सध्या क्रिकेटप्रेमींमध्ये इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाची जोरदार चर्चा रंगली आहे. या हंगामाला येत्या ९ एप्रिलपासून सुरुवात होत आहे. त्यामुळे आठवड्यापेक्षाही कमी कालावधी राहिलेल्या....

आनंद गगनात मावेना! कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने हॉटेल रुमच्या बाहेरच हरभजनचा भांगडा

—
एप्रिल 3, 2021

इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगाम सुरु होण्यासाठी आता केवळ आठवड्याभराचा कालावधी राहिला आहे. ९ एप्रिलपासून सुरु होणाऱ्या आयपीएलच्या १४ व्या हंगामासाठी सर्व संघांचे खेळाडू आपापल्या....

कधीकाळी हॉकी खेळणारा ‘हा’ खेळाडू आयपीएलमध्ये केकेआरकडून पदार्पणासाठी सज्ज

—
एप्रिल 2, 2021

इंडियन प्रीमीयर लीग २०२१ चे बिगूल वाजलं आहे. येत्या ९ एप्रिलपासून आयपीएलच्या या १४ व्या हंगामाला सुरुवात होत आहे. या हंगामातून कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून....

केकेआरला दिलासा! कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या खेळाडूचा आता रिपोर्ट आला निगेटिव्ह; सुरु करणार ट्रेनिंग

—
एप्रिल 2, 2021

केवळ भारतातच नाही तर जगतील जवळपास सर्वच देशात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. या कोरोनाच्या विळख्यात अनेक क्रिकेटपटूही अडकले आहेत. यात कोलकाता नाईट रायडर्सकडून आयपीएलमध्ये....

आयपीएल २०२१ पूर्वी ‘या’ दोन संघांना आपला कर्णधार बदलण्याची आहे गरज

—
एप्रिल 1, 2021

आयपीएल 2021ला सुरूवात होण्यासाठी फक्त काही दिवस शिल्लक राहिले असून या संदर्भात बीसीसीआयने आपली सर्व तयारी पूर्ण केली आहे. मार्च महिन्याच्या सुरूवातीला जाहीर झालेल्या अधिकृत....

आयपीएल ट्रॉफी की बॉक्स ऑफिसवर ६०० कोटींची कमाई? चाहत्याच्या प्रश्नावर ‘किंग खान’चे जबराट उत्तर

—
एप्रिल 1, 2021

आयपीएलच्या इतिहासात दोन वेळेस जेतेपद मिळवणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मालक आणि बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान हा क्रिकेटबद्दलचे आपले प्रेम नेहमीच व्यक्त करत असतो. तसेच....

इंग्लंडविरुद्ध वनडे मालिका गाजवणारा ‘हा’ भारतीय गोलंदाज, आता मॉर्गनच्या नेतृत्वाखाली खेळण्यास सज्ज

—
मार्च 30, 2021

रविवारी (२८ मार्च) पार पडलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाने ७ धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासोबतच भारतीय संघाने ही मालिका....

केकेआर आणि आरसीबी या दोन संघांसाठी आयपीएलमध्ये खेळलेले ३ दिग्गज खेळाडू 

—
मार्च 30, 2021

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चा १४ वा हंगाम येत्या ९ एप्रिलपासून सुरु होणार आहे. मागचा १३ वा हंगाम कोविडमुळे यूएईमध्ये खेळला गेला होता. पण यावेळी....

कोलकाता नाइट रायडर्ससाठी आनंदची बातमी; ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ खेळाडूचे लवकरच होणार भारतात आगमन

—
मार्च 26, 2021

आयपीएलच्या 14 व्या हंगामाला 9 एप्रिल पासून सुरूवात होणार आहे. या हंगामासाठी सर्व संघांची तयारी सुरु झाली आहे. प्रत्येक संघ एकत्र जमण्यास सुरुवातही झाले आहे.....

IPL 2021: ‘या’ संघाच्या खेळाडूंनी गाठली मुंबई; लवकरच सुरु करणार सराव

—
मार्च 23, 2021

इंडियन प्रीमीयर लीगच्या १४ व्या हंगामाला येत्या ९ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता जवळपास केवळ १५ दिवसांचा कालावधी राहिलेल्या या हंगामासाठी जवळपास सर्व संघांची....

कुलदीप यादवने गौतम गंभीरचे केले मनभरुन कौतुक; म्हणाला, ‘त्याने मला सर्वकाही…’

—
फेब्रुवारी 1, 2021

भारतीय संघाचा फिरकीपटू कुलदीप यादव मागील अनेक वर्षांपासून आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळत आहे. यंदाच्या आयपीएल हंगामासाठीही त्याला कोलकाता संघाने कायम केले आहे.  कुलदीपने कोलकाता....

Previous Next