KL Rahul 500 Runs

KL-Rahul

एकमेवाद्वितीय केएल राहुल, सलग पाचव्या आयपीएल हंगामात ५०० धावा चोपत बनवला वर्ल्ड रेकॉर्ड

—
मे 18, 2022

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स यांच्यात मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर आयपीएल २०२२चा ६६वा सामना खेळला गेला. लखनऊकडे हा सामना जिंकत प्लेऑफसाठी पात्रता मिळवण्याची....