KL Rahul-98 Runs
आख्ख्या सीएसकेला एकटा राहुल पुरुन उरला, नाबाद ९८ धावा चोपत ‘हा’ विक्रम करणारा पहिला भारतीय बनला
इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. या हंगामाच्या साखळी फेरी सामन्यांतील ५३ वा सामना गुरुवारी (०७ ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध....






