KL Rahul Century On Three Different Positions

ना विराट ना रोहित; कोणत्याही सक्रिय भारतीय फलंदाजाला न जमलेला विक्रम राहुलच्या नावावर

मार्च 26, 2021

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे येथे शुक्रवारी (२६ मार्च) झालेला दुसरा वनडे सामना भारताचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल याच्यासाठी खूप विशेष राहिला. भारत विरुद्ध इंग्लंड....