kl rahul news
पुनरागमनात कर्णधार राहुल १ धावेवरच आऊट; सामन्यानंतर स्पष्टीकरण देत म्हणाला, ‘मी घाबरलो..’
भारतीय संघाने झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत शनिवारी (२० ऑगस्ट) विजयी आघाडी घेतली. पहिल्या सामन्यापाठोपाठ दुसऱ्या सामन्यात देखील भारताने विजय मिळवला. भारताचा महत्वाचा फलंदाज केएल राहुल याने....
आशिया चषकासाठी निवड होऊनही ‘या’ कारणामुळे केएल राहुलच्या जागेवर प्रश्नचिन्ह, अय्यरसाठी मात्र संधी!
भारतीय संघाचा दिग्गज सलामीवीर फलंदाज केएल राहुल आयपीएल २०२२ हंगाम संपल्यानंतर एकही सामना खेळू शकला नाहीये. मात्र, आगामी आशिया चषकासाठी निवडकर्त्यांनी त्याला भारतीय संघात निवडले....
केएल राहुल करणार कमबॅक, रोहित सलामीला संधी देण्याबद्दल घेणार ‘हा’ निर्णय!
भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज आणि उपकर्णधार केएल राहुल सध्या संघातून बाहेर आहे. आगामी आशिया चषकासाठी येत्या काही दिवसात संघ घोषित होईल. केएल राहुल या महत्वाच्या....
‘केएल राहुलसाठी सोपे नसेल पुनरागमन!’, माजी दिग्गजाने उपस्थित केले प्रश्न
भारतीय संघाचा दिग्गज सलामीवीर फलंदाज केएल राहुल सध्या संघातून बाहेर आहे. वेस्ट इंडीज दौऱ्यापूर्वी राहुलला कोरोनाची लागण झाल्यामुळे त्याला दौऱ्यातून माघार घ्यावी लागली होती. आगामी....
‘लवकरच पुनरागमन करणार’, झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संघ जाहिर होताच केएल राहुलने केली भावनिक पोस्ट
भारतीय संघाचा सालामीवीर फलंदाज केएल राहुल मागच्या मोठ्या काळापासून विश्रांतीवर आहे. शनिवारी (३० जुलै) बीसीसीआयने आगामी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संघाची घोषणा केली. याठिकाणी संघाला तीन एकदिवसीय....
वेस्ट इंडीजविरुद्धची टी-२० सीरीजही नाही खेळणार केएल राहुल? रोहितसोबत ‘हे’ फलंदाज करतील ओपनिंग
भारताचा सलामीवीर फलंदाज केएल राहुल सध्या संघातून बाहेर आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-२० मालिकेत राहुल संघात पुनरागमन करेल, अशी अपेक्षा होती. पंरतु वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेनंतर....
VIDEO। शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच फलंदाजी करताना दिसला केएल राहुल, सुनील शेट्टीने दिल्या हटके अंदाजात शुभेच्छा
भारतीय संघाचा महत्वाचा फलंदाज केएल राहुलने त्याच्या दखापतीवर उपचार करण्यासाठी जर्मनी दौरा केला. त्याठिकाणी राहुलवर यशस्वी शस्त्रक्रिया केली गेली आणि तो या दुखण्यातून सावरत आहे.....
प्रेक्षकांना लवकरच दिसणार राहुलचा कमाल,लाजवाब अंदाज; वाचा पोस्ट करत काय म्हणाला
भारतीय संघाच महत्वाचा फलंदाज केएल राहुल (KL Rahul) सध्या जर्मनीमध्ये आहे. त्याठिकाणी राहुलची शस्त्रक्रिया पार पाडली आहे. त्याने हॉस्पिटलमधून शस्त्रक्रियेनंतरचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला....
चोट तो बहाना है, सुनिल शेट्टी की लडकी को घुमाना है..! केएल राहुल होतोय ट्रोल
भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज केएल राहुल सध्या राष्ट्रीय संघातून बाहेर आहे. नुकत्याच पार पडलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत राहुल संघाचे नेतृत्व करणार होता, पण दुखापतीमुळे....
‘राहुल अनुपस्थित असेल तर, रोहित विराट काय कामाचे नाहीत’, भारताच्या माजी दिग्गजाने व्यक्त केली खदखद
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेनंतर भारताचा टी२० संघ आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. तर कसोटी संघ मात्र इंग्लंड दौऱ्यावर असेल. इंग्लंडविरुद्ध भारताला १ जुलैपासून एकमात्र कसोटी सामना....
टीम इंडियाला मोठा झटका! राहुलसह ‘हा’ खेळाडू दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेतून बाहेर, नेतृत्व कुणाकडे?
भारतीय संघाबद्दल मोठी बातमी समोर येत आहे. येत्या ९ जूनपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ५ सामन्यांच्या टी२० मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय....
केएल राहुल पहिल्यांदा करणार भारतीय टी२० संघाचे नेतृत्व, पाहा कशी राहिलीय कर्णधाराच्या रूपात कामगिरी
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिका गुरुवारी (९ जून) सुरू होणार आहे. मालिकेतील पहिला सामना दिल्ली स्थित अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. केएल....
हुश्श वाचले! केएल राहुलच्या तेज तर्रार शॉटने फोडलं असतं मुंबईच्या गोलंदाज अन् पंचाचं डोकं- Video
आयपीएलच्या चालू हंगामात नव्याने सहभागी झालेला संघ लखनऊ सुपरजायंट्स एखाद्या अनुभवी संघाप्रमाणे प्रदर्शन करत आहे. रविवारी (२४ एप्रिल) लखनऊने मुंबई इंडियन्सला ३६ धावांनी धूळ चारली.....
गेल, वॉर्नर अन् रैनालाही जे जमलं नाही, ते राहुलने मुंबईविरुद्ध करून दाखवलं; बनला थेट ‘टॉपर’
आयपीएल २०२२च्या चालू हंगातील ३७वा सामना मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात लखनऊचा कर्णधार केएल राहुलने पुन्हा एकदा शतकी खेळी....
मुंबई संघाविरुद्ध नेहमीच तळपलीय राहुलची बॅट; बनला टी२० क्रिकेटमध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा पहिलाच पठ्ठ्या
आयपीएलच्या मैदानात रविवारी (२४ एप्रिल) मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स अशी लढत पाहायला मिळाली. लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल चालू आयपीएल हंगामात चांगल्या....


















