Kohli looses toss

अगंगंगंगं! कोहली नाणेफेक हारला अन् मिम्सचा पाऊस सुरु झाला

—
जून 19, 2021

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याला आज (१९ जून) पासून इंग्लंडमधील साऊथम्पटनच्या मैदानावर सुरुवात झाली. या सामन्यात भारत आणि न्यूझीलंडचे संघ कसोटी क्रिकेटचे सर्वोच्च विजेतेपद....