kolkata night riders flight delay

केकेआरच्या खेळाडूंना आलं महादेवाचं बोलावणं, विमान कोलकात्याला जाण्याऐवजी वाराणसीला पोहचलं!

मे 7, 2024

रविवारी लखनऊ सुपर जायंट्सचा 98 धावांनी पराभव केल्यानंतर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाताचा संघ सोमवारी संध्याकाळी कोलकात्याला रवाना झाला. संध्याकाळी 7.25 वाजता टीम कोलकात्याला पोहोचणार होती.....