Kraigg Brathwaite Broke Brian Lara Record

Kraigg-Braithwaite

सोळा तास मैदानावर घालवले.. ६७३ चेंडू खेळला.. विंडीज कर्णधार ब्रेथवेटने मोडला १८ वर्षे जुना विक्रम

मार्च 21, 2022

वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड (WI vs ENG) यांच्यात बार्बाडोस येथे कसोटी मालिकेतील दुसरा सामना (Second Test) झाला. हा सामना अनिर्णीत राहिला. या सामन्यात वेस्ट इंडिजपुढे....