Kranti Gaud 5 Wickets Haul At Lord’s

लॉर्ड्सवरील ऐतिहासिक कसोटीमध्ये भारताचा दणदणीत विजय, इंग्लंडचा 270 धावांनी केला पराभव

—
जुलै 13, 2026

महिला क्रिकेटमध्ये आज (13 जुलै) ऐतिहासिक सामन्याचा निकाल लागला. लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या एकमात्र कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने बाजी मारली आहे. भारताने चौथ्या दिवशी इंग्लंडचा....