Kuldeep Yada

कुलदीप यादवला अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान हवेच, माजी दिग्गजाचे वक्तव्य

जुलै 28, 2018

भारत-इंग्लंड यांच्यातील बहुप्रतीक्षित कसोटी मालिकेला 1 ऑगस्ट पासून सुरवात होत आहे. गेल्या एक वर्षापासून भारतासाठी कुलदीप यादवने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. कुलदीपला....