Kuldeep Yadav To Comeback
ज्या खेळाडूमुळे कोहली-कुंबळेमध्ये झाला होता वाद, रोहितच्या कॅप्टन्सीखाली त्याचीच होणार संघात एन्ट्री!
—
कुलदीप यादव (Kuldeep Yadav) हे नाव काही काळ एका वेगळ्या उंचीवर होते. परंतु महेंद्र सिंग धोनी(MS DHoni) ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर कुलदीप यादव ...