Kulwant Khejroliya
कृणाल पांड्याकडे नेतृत्वपद; भुवनेश्वर कुमारची रिप्लेसमेंट जाहीर, 34 वर्षांच्या गोलंदाजाची टीम इंडियामध्ये एंट्री
जाहीर झालेल्या एका भारतीय संघात मोठा बदल झाला आहे, ज्यामुळे कृणाल पांड्याची कर्णधारपदी निवड झाली आहे. त्याचबरोबर भुवनेश्वर कुमारच्या बदली खेळाडूचे नावही जाहीर झाले आहे.....







