Kumar Sangakkara on ODI World Cup 2023
‘या’ दोन्हींपैकी एक संघ जिंकणार वनडे विश्वचषक! माजी श्रीलंकन कर्णधाराची भविष्यवाणी
श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा याच्या मते यजमान भारतीय संघ वनडे विश्वचषक जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार आहे. पण त्याचसोबत इंग्लंड संघाचे पारडेही जड असेल. संगकाराने यावेळी....






