Kusti

महाराष्ट्र केसरीच्या मैदानातून- मोहोळ कुटुंबियाकडून सलग 35 व्या वर्षी गदेचे बक्षिस

डिसेंबर 20, 2018

-संजय दुधाने (Twitter- @sanjaydudhane23 ) महाराष्ट्र केसरी विजेत्यांवर लाखो रूपयांचे उधळण होते. जीप, बुलेट, स्कॅर्पिओ गाड्या बक्षिसे दिली जात असली तरी चमचमणार्‍या चांदीची गदा हेच....

महाराष्ट्र केसरीचा थरार जालनात सुरू, पहा संपुर्ण वेळापत्रक…

डिसेंबर 20, 2018

दरवर्षी चार दिवस होणारं ‘महाराष्ट्र केसरी’चं अधिवेशन दोन वजनी गटांची भर पडल्याने गेल्या वर्षीपासून पाच दिवसांचं झाले. त्यामुळे यंदाच्या वर्षीही अधिवेशन पाच दिवसांचं असेल. आंतरराष्ट्रीय....

महाराष्ट्र केसरी यशोगाथा भाग १- सुरू झाले नवे कुस्तीपर्व

डिसेंबर 20, 2018

-संजय दुधाने (Twitter- @sanjaydudhane23 ) सरत्या वर्षाला निरोप देत असताना सार्‍या राज्यभर महाराष्ट्र केसरीचे पडघम वाजू लागतात. तालुका-जिल्हा निवड चाचणीत गावोगावी मल्ल मैदाने गाजवितात. अवघा....

महाराष्ट्र केसरीच्या थेट मैदानातून- अभिजीत कटके, माऊली, गणेश, शिवराज प्रबळ दावेदार

डिसेंबर 20, 2018

-संजय दुधाने (Twitter- @sanjaydudhane23 ) मराठी मातीतील सर्वेश्रेष्ठ मल्ल कोण ठरविणार्‍या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा डंका जालना नगरीत वाजू लागला आहे. यंदाही संभाव्य विजेत्याच्या यादीत सर्वांच्या....

महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी पुणे शहर संघ जाहीर, अभिजीत कटकेसह या ५ मोठ्या मल्लांचा समावेश

डिसेंबर 11, 2018

पुणे । महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने ६२व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती व मानाची ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा जालना येथे १९ ते २३ डिसेंबर दरम्यान....

‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेसाठी पुणे शहर संघाची निवड चाचणी सोमवारी (१० डिसेंबर) रंगणार 

डिसेंबर 5, 2018

पुणे: महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने मानाची ‘महाराष्ट्र केसरी कुस्ती’ स्पर्धा जालना येथे १९ ते २३ डिसेंबर दरम्यान रंगणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पुणे शहर संघाच्या खेळाडूंची निवड....

झी महाराष्ट्र कुस्ती दंगलचे सूत्रसंचालन करत आहेत ‘मृण्मयी देशपांडे आणि प्रवीण तरडे’

नोव्हेंबर 10, 2018

झी टॉकीज वाहिनीवर महाराष्ट्राच्या कुस्तीची परंपरा दाखवणारा ‘झी महाराष्ट्र कुस्ती दंगल’ हा २ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर रोज संध्याकाळी ६ ते १० वाजता  सुरु असून....

झी महाराष्ट्र कुस्ती दंगलचा ग्रँड लाँच आज, मान्यवरांच्या उपस्थितीत रंगणार झगमगता सोहळा

नोव्हेंबर 2, 2018

महाराष्ट्र आणि कुस्ती यांचे नाते अतूट आहे. खाशाबा जाधव, मामासाहेब मोहोळ, हरिश्चंद्र बिराजदार, मारुती माने या आणि अशा मराठमोळ्या कुस्तीवीरांनी महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे. हीच....

झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये वीर मराठवाडा घेणार मुसंडी

नोव्हेंबर 1, 2018

महाराष्ट्राला किंबहुना जगाला ‘सैराट’ सारखा हिट सिनेमा देण्यामागचे खरे श्रेय नागराज मंजुळे यांनाच जाते. मराठी सिनेमाच्या बॉक्सऑफिसवरची सगळी गणिते बदलून टाकणारा असा हा दिग्दर्शक आहे.....

झी महाराष्ट्र कुस्ती दंगल : कधी, कुठे बघायचे सामने? सर्व माहिती जाणून घेण्यासाठी हे वाचा…

नोव्हेंबर 1, 2018

भारताच्या स्वातंत्र्योत्तर ऑलिम्पिकमध्ये सर्वप्रथम विजयी पताका फडकावली ती खाशाबा जाधव या मराठमोळ्या कुस्तीवीराने! सुरुवातीपासूनच कुस्ती या अस्सल मातीतल्या रांगड्या पारंपरिक खेळाला महाराष्ट्राने मोठे महत्त्व दिले....

झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी खेळणार या टीमकडून

ऑक्टोबर 19, 2018

मुंबई | येथे आज झी महाराष्ट्र कुस्ती दंगल या कुस्ती लीग स्पर्धेतील संघ तसेच खेळाडूंचा लिलाव सुरु आहे. यात ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीला पुणेरी उस्ताद संघाने....

नागराज मंजूळे आता कुस्तीच्या मैदानात, विकत घेतली झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमधील ही टीम

ऑक्टोबर 19, 2018

मुंबई | येथे आज झी महाराष्ट्र कुस्ती दंगल या कुस्ती लीग स्पर्धेतील संघ तसेच खेळाडूंचा लिलाव सुरु आहे. त्यात आज ६ संघांच्या नावाची घोषणा झाली. यात....

विराटला शुन्य तर बजरंगला ८० गुण, तरीही खेलरत्न विराटला कसा?

सप्टेंबर 21, 2018

भारतीय खेळ जगतातील मानाच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराची काल घोषणी झाली. त्यात  भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि वेटलिफ्टर मीराबाई चानू यांच्या नावाची घोषणा....

…अखेर लाल माती गहिवरली…!!!

सप्टेंबर 17, 2018

– संजय दुधाणे हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांना देवाज्ञा. वयाच्या 86 व्या वर्षी पुणे येथे इहलोकीची यात्रा संपली. शेतकरी कुटुंबातले गणपतराव आंदळकर १९५० मध्ये खास कुस्तीसाठी कोल्हापुरात....

पुणे महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत रणजीत, देवानंद, मनोज यांची विजयी सलामी

मार्च 23, 2018

पुणे । कोल्हापूरचा रणजीत नलावडे, लातूरचा देवानंद पवार, सांगलीचा मनोज कोडग यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी मल्लांना पराभूत करताना पुणे महापौर चषक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विजयी सलामी दिली.....