Lakshya Sen Enters Into Pre QuaterFinal
कॉमनवेल्थनंतर आता लक्ष्य सेन जगात गाजतोय, WBCच्या प्री क्वालिफायर सामन्यात केला दिमाखदार प्रवेश
By Akash Jagtap
—
कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने स्पेनच्या लुईस पेनाव्हरला सरळ गेममध्ये पराभूत करून वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. ...