Last Match

Virat-Kohli-Sachin-Tendulkar

विराटने दिलेली ‘ती’ खास भेट सचिनने केली होती परत, वाचा भावुक क्षणांचा खास किस्सा

फेब्रुवारी 18, 2022

‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि ‘रनमशीन’ विराट कोहली (Virat Kohli) यांना भारतीय क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणले जाते. विशेष म्हणजे विराट सचिनला आदर्श मानतो.....

‘या’ ५ दिग्गजांसाठी आयपीएल २०२१ ठरु शकतो कारकिर्दीतील अखेरचा हंगाम

फेब्रुवारी 8, 2021

आयपीएलच्या १४ व्या हंगामाचे बिगूल वाजले आहेत. काही महिन्यांपूर्वीच आयपीएलचा १३ वा हंगाम पार पडला होता. हा हंगाम कोविड-१९ च्या संकटामुळे युएईमध्ये घेण्यात आला. पण....

मुंबई इंडियन्सच्या पराभवास जबाबदार कोण? जाणून घ्या ‘ती’ तीन कारणं

सप्टेंबर 29, 2020

आयपीएलच्या २०२०मध्ये मुंबई इंडियन्स संघाला दुसरा सामना गमवावा लागला. रॉयल चॅलेंजर बेंगलोरविरुद्धच्या सुपर ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सला या पराभवाला सामोरे जावे लागले. आरबीसीसाठीदेखील हा सामना सोपा....

कारकिर्दीच्या पहिल्या व शेवटच्या वनडेत धोनीसोबत घडला विचित्र योगायोग

ऑगस्ट 16, 2020

मुंबई । भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने रविवारी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला पूर्णविराम दिला. फेअरवेलचा सामना न खेळताच धोनीने निवृत्तीचा निर्णय घेतला. त्याच्या कारकीर्दीची....

तिसऱ्या वनडेनंतर रविंद्र जडेजाने केले मोठे भाष्य, म्हणाला…

डिसेंबर 23, 2019

कटक। ‘मी वनडे क्रिकेट खेळू शकतो हे जगाला नाही तर स्वत:ला सिद्ध करून दाखवायचे आहे,’ असे भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) म्हटले आहे.....

विराट, रोहित, होपमधील ही खास शर्यत जिंकणार कोण?

डिसेंबर 22, 2019

रविवारी (22 डिसेंबर) बाराबती, कटक (Barabati, Cuttack) येथे  भारत आणि वेस्ट इंडीज (India vs Windies) संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील अंतिम आणि निर्णायक सामना पार....

विंडीजचे प्रशिक्षक म्हणतात, मुंबई टी२० सामन्यात ही गोष्ट आमच्यासाठी फायद्याची

डिसेंबर 11, 2019

भारत विरुद्ध विंडीज (India vs Windies) संघात 3 सामन्यांच्या टी20 (3 Matches T20 Series) मालिकेतील अंतिम आणि निर्णायक सामना बुधवारी (11 डिसेंबर) वानखेडे स्टेडियम, मुंबई....

होय! कारकिर्दीतील शेवटच्या सामन्यात गंभीरची चमकदार कामगिरी

डिसेंबर 8, 2018

दिल्ली | आंध्र प्रदेश विरुद्ध दिल्ली रणजी ट्राॅफीतील सामन्यात आज दिल्लीचा माजी कर्णधार गौतम गंभीरने शानदार फलंदाजी करताना शतक झळकावले. गंभीरने काही दिवसांपूर्वीच आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती....

आज कॅप्टन कूल धोनी खेळतोय शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना !

नोव्हेंबर 1, 2018

तिरुअनंतपुरम | भारत विरुद्ध विंडीज सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात विंडीजने पहिल्या डावात ३१.५ षटकांत सर्वबाद १०४ धावा केल्या. हा....

टॉप ५: भारताकडून हे क्रिकेटपटू खेळले सर्वाधिक काळ क्रिकेट !

नोव्हेंबर 1, 2017

दिल्ली । आज भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात आशिष नेहराने एक मोठा विक्रम केला. भारताकडून सर्वाधिक काळ क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत नेहरा चौथ्या स्थानी आला आहे. ....

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय

नोव्हेंबर 1, 2017

दिल्ली । भारत विरुद्ध न्यूजीलँड पहिल्या टी२० सामन्यात आज न्यूजीलँड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईकर श्रेयस अय्यरचे हे आंतरराष्ट्रीय पदार्पण असून आशिष....

आशिष नेहरा आज खेळणार आपला शेवटचा सामना

नोव्हेंबर 1, 2017

१९९९ मध्ये कर्णधार अजहरुद्दीनच्या भारतीय संघातून आशीष नेहराने भारतीय संघात प्रवेश केला. नेहरा आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर २००३ पर्यंत भारताचा महत्वाचा वेगवान गोलंदाज बनला. २००३....