Lionel Messi property
चार हजार कोटींचा मालक असणारा मेस्सी दिवसाकाठी कमावतो ‘एवढा’ पैसा, आकडा वाचून येईल आकडी
फीफा विश्वचषक 2022 ही स्पर्धा नुकतीच कतारमध्ये पार पडली. अंतिम सामन्यात लिओनल मेस्सी याची जादू बघायला मिळाली. लिओनल मेस्सी याने अर्जेंटिना संघाचे नेतृत्व केले होते.....





