Lionel Messi
मेस्सीचा अर्जेंटिना संघ पडणार फिफा विश्वचषकातून बाहेर ?
फिफा विश्वचषक विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जाणार अर्जेंटिना संघ विश्वचषकातून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. लिओनेल मेस्सी सारखा जगातील सर्वोत्तम खेळाडू संघात असताना देखिल अर्जेंटिना संघावर....
म्हणून स्टार फुटबॉलपटू मेस्सी होतोय ट्रोल…
रशियात सुरू असलेली 2018 फिफा विश्वचषक स्पर्धा जशी जशी पुढे सरकत आहे तसे तसे स्पर्धा रंगतदार होत चालली आहे. 2014 फिफा विश्वचषकाचे उपविजेते अर्जेंटीनाला गुरूवार....
मेस्सीसाठी भारतीय चाहत्याची सायकलवरुन रशियावर स्वारी…!!!
फिफा विश्वचषकाला सुरूवात झाल्यापासून जगभरातील फुटबॉल चाहत्यांचे अनेक अजब किस्से आपल्याा ऐकू येत आहेत. भारतासारख्या फुटबॉल चाहत्यांचा वनवा असलेल्या देशातही असे काही फुटबॉल वेडे आहेत....
फिफा विश्वचषक 2018: फिफा क्रमवारीत 22व्या स्थानावरील आइसलॅंडने बलाढ्य अर्जेंटीनाला बरोबरीत रोखले
रशिया। आज फिफा विश्वचषकात अर्जेंटीना विरूद्ध आइसलॅंड सामना 1-1 असा बरोबरीत राहिला. हा ड गटातील पहिलाच सामना होता. अर्जेंटीनाचा संघाचा हा 17वा तर आइसलॅंडचा संघाचा....
मेस्सीला आज सुनिल छेत्रीच्या पुढे जाण्याची संधी
अर्जेंटीना आणि बार्सिलोना स्टार फुटबॉलपटू लियोनल मेस्सी हा आज त्याचा चौथा फिफा विश्वचषक खेळत आहे. यापूर्वी तो 2006, 2010 आणि 2014 विश्वचषकात खेळला आहे. मेस्सीने....
रोनाल्डो, मेस्सी नाही तर मीच आहे महान फूटबाॅलपटू, मोठ्या खेळाडूचा दावा
सध्या सगळीकडे 21 व्या फिफा विश्वचषकाची धूम आहे. त्यात पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो की अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी यांच्यात त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीमुळे सर्वोत्तम कोण यासाठी नेहमीच तर्कवितर्क....
वेगाचा बादशाह उसेन बोल्ट करणार फिफा विश्वचषकात या संघाला पाठींबा
वेगाचा बादशाह उसेन बोल्ट फिफा विश्वचषकात अर्जेंटिनाला सपोर्ट करत आहे. त्याला विश्वास आहे की लियोनल मेस्सी संघाला विजयाकडे नेईल. 14 जूनपासून 21व्या फिफा विश्वचषकाला रशियात....
विश्वचषकाला तीन दिवस राहिले असतानाच मेस्सीचा मोठा निर्णय
फुटबॉल विश्वचषकाला तीन दिवस शिल्लक राहिले असताना अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने त्याच्या आंतराष्ट्रीय फुटबॉल कारकिर्दीबाबत महत्वाचे वक्तव्य केले आहे. स्पॅनिश डेली या वृत्तपत्राशी बोलताना मेस्सी....
रोनाल्डो-मेस्सी बरोबर माझी तुलना करणे अयोग्य- सुनिल छेत्री
भारतीय फुटबॉल संघाने 10 जूनला केनियाला हरवून इंटरकॉन्टिनेंटल कप आपल्या नावे केला. याबरोबरच कर्णधार सुनिल छेत्री आंतरराष्ट्रीय गोल करणाऱ्यामध्ये अर्जेंटीनाच्या लियोनल मेस्सी सोबत दुसऱ्या स्थानावर पोहचला....
फिफा विश्वचषक २०१८- ओळख ड गटाची
-नचिकेत धारणकर (Twitter- @nachi_1793 ) मागील विश्वचषकातील उपविजेते अर्जेन्टिना त्यांच्या कर्णधार मेस्सीच्या कदाचित शेवटच्या समजल्या जाणाऱ्या विश्वचषकात विजेतेपद मिळवून त्याच्या स्वप्नाला पूर्ण करायचा प्रयत्न करतील.....
भारताचा स्टार फुटबाॅलपटू लिओनेल मेस्सीला पडतोय भारी!
भारताचा स्टार फुटबॉपटू कर्णधार सुनिल छेत्रीने रविवारी एक विशेष कामगिरी करत स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या विक्रमाशी बरोबरी केली. मुंबई येथिल मुंबई स्पोर्ट्स अरेना मैदानावर रविवारी....
मेस्सीच्या कोलकात्यामधील चाहत्याने घरालाच दिला अर्जेंटीनाच्या जर्सीचा रंग
21 व्या फिफा विश्वचषकाला जगभरात चाहत्यांची काही कमी नाही. या विश्वचषकाला भारतातही मोठा चाहतावर्ग आहे. याच विश्वचषकानिमित्तं कोलकात्यातील एका अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सींच्या चाहत्याने आपल्या या....
मेस्सीच्या मॅजिकवर अर्जेंटिनाची मदार
अर्जेंटिना म्हणजे फुटबॉल विश्वातील दादा संघ. दिगियो मॅरेडोना, गॅब्रियल बटिस्टा आणि आताच्या काळात लिओनेल मेस्सी यांनी प्रतिनिधीत्व केलेल्या याच अर्जेंटिना संघाला दिगियो मॅरेडोना यांच्यानंतर गेल्या....
मेस्सीच्या मॅजिकवर अर्जेंटिनाची मदार
अर्जेंटिना म्हणजे फुटबॉल विश्वातील दादा संघ. दिगियो मॅरेडोना, गॅब्रियल बटिस्टा आणि आताच्या काळात लिओनेल मेस्सी यांनी प्रतिनिधीत्व केलेल्या याच अर्जेंटिना संघाला दिगियो मॅरेडोना यांच्यानंतर गेल्या....



