Liton Dar
मोठी बातमी! लिटन दास बनला बांगलादेशचा नवीन कर्णधार, तमिम इक्बालच्या निवृत्तीनंतर क्रिकेट बोर्ड ऍक्शनमध्ये
बांगलादेश क्रिकेट संघाला एक मोठा झटका बसला. त्यांचा नियमित वनडे कर्णधार तमिम इक्बाल याने तडकाफडकी निवृत्ती घेत सर्वांनाच धक्का दिला. अफघाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिका सुरू असताना....





