Loads cricket test

rishabh-pant

परदेशी मैदानांवर यष्टीरक्षक रिषभचाच बोलबाला, ३७ धावांच्या खेळीसह मोडलाय धोनीचा ‘हा’ रेकॉर्ड

ऑगस्ट 14, 2021

भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याने अल्पावधीतच विशेष कामगिरी आपल्या नावे केली आहे. रिषभने लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात परदेशी....