London Spirit vs Northern Superchargers
अद्भूत! अप्रतिम!! अविश्वसनीय!!!, सीएसकेच्या खेळाडूनं घेतला सुपरमॅन स्टाईलमध्ये अशक्य झेल
By Ravi Swami
—
न्यूझीलंडचा स्टार अष्टपैलू मिचेल सँटनरने पुन्हा एकदा आपले उत्कृष्ट क्षेत्ररक्षण सिद्ध केले आहे. यंदाच्या द हंड्रेड लीगमध्ये 29 वा सामना लंडन स्पिरिट आणि नॉर्दर्न ...