Lords Records

लॉर्ड्समध्ये रोहित-राहुल जोडीचे वादळ, शतकी भागिदारी करत मोडला ‘हा’ ६९ वर्षे जुना विक्रम

—
ऑगस्ट 13, 2021

भारतीय सलामीवीर रोहित शर्मा याने गुरुवारी (12 ऑगस्ट) लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी वादळी खेळी केली. वेगवान खेळी खेळत त्याने लोकेश राहुलसह भारतीय....