Magic with a Deck of Cards
‘जादूगार’ श्रेयस अय्यरने दाखवलेली पत्त्यांची जादू पाहून मोहम्मद सिराज थक्क, पाहा व्हिडिओ
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील टी२० मालिका नुकतीच संपली. आता सर्वांना कसोटी मालिकेचे वेध लागले आहेत. दरम्यान, भारतीय खेळाडू श्रेयस अय्यर आणि मोहम्मद सिराज यांचा एक....






