Magnum champagne bottle as the prize for first man of the match
तब्बल ८ वर्षांनी सचिननी ओपन केली होती ती खास शाॅंपेन, कारणही होते तसेच खास
क्रिकेटमध्ये सामनावीर पुरस्कार मिळवणाऱ्या खेळाडूला अनेकदा मोबाईल, मोटारसायकल, शँपेनची बॉटल असे एखादे खास बक्षीस दिले जाते. असेच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला कसोटीमध्ये सर्वात पहिल्यांदा जेव्हा....





