Maharashtra CM Eknath Shinde

मुख्यमंत्री शिंदेंची क्रिकेटच्या मैदानावरही फटकेबाजी; ‘स्टायलिश’ फलंदाजीचा व्हिडिओ तुफान व्हायरल

जानेवारी 17, 2023

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वसामान्य लोकांत मिसळत असल्याने कायम चर्चेत असतात. नुकतेच त्यांचे हे रूप पुन्हा एकदा पाहण्यात आले. ठाणे येथे दिवंगत शिवसेना नेते....