maharashtra gram panchayat election 2021 special story
युवा क्रीडा पत्रकारानं उधळला विजयी गुलाल! तालुक्यात एकच चर्चा, दुप्पट वयाच्या उमेदवाराला चीतपट केलंय पोरानं
महाराष्ट्रातील १४ हजार २२८ ग्रामपंचायतींच्या निवडणूकींचा निकाल दिनांक १८ जानेवारी रोजी जाहीर झाला. राज्याच्या कानाकोपऱ्यात विजयी उमेदवारांनी गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा केला. मात्र, या विजयाच्या....





