Maharashtra Premier 2023
टेनिस क्रिकेटचा ‘स्पीडस्टार’ विजय पावले गाजवणार MPL चे मैदान, रत्नागिरी जेट्सने दिली संधी
प्रथमच आयोजित होत असलेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीग म्हणजेच एमपीएल 2023 साठी खेळाडूंचा लिलाव मंगळवारी (6 जून) पुणे येथे पार पडला. या लिलावात सहा फ्रेंचाईजींनी भाग....





