Maharashtra State Kabaddi Association
महिंद्रा अँड महिंद्रा, शिवशक्ती संघाने पटकावला मुंबई महापौर कबड्डी चषक.
श्रमिक जिमखाना मैदानावर पार पडलेल्या मुंबई महापौर चषक कबड्डी स्पर्धेत पुरुष विभागात महिंद्रा अँड महिंद्रा तर महिला विभागात शिवशक्ती महिला संघाने विजेतेपद पटाकवले. संपूर्ण स्पर्धेत....
मुंबई महापौर चषक कबड्डी स्पर्धेत असे होणार उपांत्य फेरीचे सामने.
श्रमिक जिमखाना, मुंबई येथे सुरू असलेल्या मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत काल उपांत्यपूर्व फेरीचे सामने पार पडले. महिला विभागात महात्मा गांधी स्पो, राजमाता जिजाऊ,....
ठाणे महापौर चषक: ठाणे मनपा विरुद्ध डब्लू. टी. ई. उपनगर यांच्यात होणार अंतिम लढत
दिवा गावदेवी क्रीडा महोत्सव मैदान, दिवा पूर्व येथे सुरू असलेल्या ठाणे महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या आज अंतिम दिवशी उपांत्य फेरीच्या लढती झाल्या. महिला विभागात....
६६ व्या वरिष्ठ गट पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या सराव शिबिरासाठी महाराष्ट्राच्या ३० खेळाडूंची निवड
भारतीय हौशी कबड्डी महासंघ व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने ६६ वी वरिष्ठ गट पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा दि. २८....




